महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)

-: शुद्धिपत्रक :-

विषय: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५
दिनांक: ३० एप्रिल, २०२६
एकूण सुधारित पदे: १८८४

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये गृह (परिवहन) विभागाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गातील अतिरिक्त मागणीपत्राचा समावेश करण्यात आला आहे.

विभागनिहाय पदसंख्या तपशील (लिपिक-टंकलेखक)

विभाग/कार्यालय एकूण पदे आरक्षित अराखीव (Open)
बृहन्मुंबई विभाग (परिवहन आयुक्त कार्यालय) ७२ ५८ १४
प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे १२ १२ ००
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल १६ १० ०६
प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर १४ १४ ००
प्रादेशिक परिवहन अधिकारी, छ. संभाजीनगर ०६ ०६ ००
प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे २२ १२ १०
प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती ०४ ०४ ००
एकूण पदे (गृह विभाग) १४६ -

महत्त्वाचे मुद्दे: